ग्रुप ग्रामपंचायत विवळवेढा

विवळवेढा गाव हे डहाणू तालुक्यातील एक ग्रामीण व निसर्गरम्य गाव असून येथे प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक वास्तव्यास आहेत. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे ६०० कुटुंबे राहतात. गावाची एकूण लोकसंख्या 6310 असून त्यापैकी १५१७ पुरुष व १५१२ महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या सुमारे ३८० इतकी आहे. अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या गावात मोठ्या प्रमाणात असून ती सुमारे २४०० आहे, तर अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या सुमारे ८० आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून काही लोक शेतमजुरी, वीटभट्टी, तसेच इतर कामगार म्हणूनही कार्यरत आहेत. 

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
6310
पुरुष लोकसंख्या
 
महिला लोकसंख्या
 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
अनुसूचित जाती (SC %)
०.६%
अनुसूचित जमाती (ST %)
७८.७ %

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)   
उपकेंद्र (Sub Center) 

 

 
अंगणवाडी 

 

 
प्राथमिक शाळा   
माध्यमिक शाळा   
उच्च माध्यमिक शाळा   
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र   
समुदाय भवन (Community Hall)   
१०स्वस्त दर दुकान (PDS)   
११श्मशानभूमी / स्मशानभूमी   
१२इंटरनेट / मोबाईल टॉवर   
१३सीएससी केंद्र (CSC Center)   

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: GRAM PANCHYAT VIVALVEDHE MAHALAKSHMI

बँकेचे नाव : THE THANE-PALGHAR DISTRICT CENTRAL CO. OP. BANK LTD. KASA

शाखेचे नाव:KASA

अकाउंट नंबर : 002100300001494

आई एफ एस सी कोड :TDCB0000021

पत्ता : AT POST MAHALAXMI
TAL. DAHANU
DIST. PALGHAR (401602)